खाजगी बँका म्हणजे काय?www.marathihelp.com

1969 च्या बँकांच्या राष्ट्रीयीकरण प्रक्रियेमधून ज्या बँका राहिल्या होत्या मात्र त्यांचे व्यापारी बँक म्हणून कार्य चालू होते अशा बँकांना जुन्या खाजगी बँका असे म्हणतात. 1993 मध्ये खाजगी क्षेत्रात नवीन बँका स्थापन करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आली व नव्या खाजगी बँका स्थापन करण्याची संमती देण्यात आली.

solved 5
बैंकिंग Tuesday 13th Dec 2022 : 16:00 ( 1 year ago) 5 Answer 8345 +22