खाजगी कंपनीची वैशिष्ट्ये काय आहेत?www.marathihelp.com

खाजगी कंपनीत किमान २[दोन] सभासद असावे लागतात. कंपनीला व्यवसायासाठी आवश्यक असणारे भांडवल सभासद असणाऱ्या कुटुंबातील वैक्ती , नातेवाईक आणि मित्रमंडळी यांच्या मदतीने गोळा करावे लागते. खाजगी कंपनीने नोंदणीच्या वेळी कायद्यानुसार आवश्यक असणाऱ्या कागद पत्राची पुर्तता केल्या नंतर कंपनी नोंदणीचे प्रमाणपत्र मिळते.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 12:57 ( 1 year ago) 5 Answer 100049 +22