खाजगी कंपनी स्थापन करण्यासाठी किमान किती व्यक्तींची आवश्यकता असते?www.marathihelp.com

खाजगी कंपनी स्थापन करण्यासाठी किमान किती व्यक्तींची आवश्यकता असते?

खाजगी कंपनीत किमान २ सभासद असावे लागतात. कंपनीला व्यवसायासाठी आवश्यक असणारे भांडवल सभासद असणाऱ्या कुटुंबातील वैक्ती , नातेवाईक आणि मित्रमंडळी यांच्या मदतीने गोळा करावे लागते.

solved 5
General Knowledge Thursday 8th Dec 2022 : 17:03 ( 1 year ago) 5 Answer 6758 +22