खनिजे कशी तयार होतात?www.marathihelp.com

आता आपण निसर्गात कोण-कोणती खनिजे आहेत आणि ती कशी तयार होतात त्याची माहिती पाहणार आहोत. मॅग्नेटाईट व अभ्रक: भूकवचातील मॅग्मा व ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणारा लाव्हारस थंड होतो. त्याचे स्फटिकात रूपांतर झाल्याने मॅग्नाईट व अभ्रक अशी खनिजे तयार होतात. हलाईट व जिप्सम: बाष्पीभवन झाल्यामुळे द्रव उडून जातो.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 13:39 ( 1 year ago) 5 Answer 126985 +22