खनिजांची कार्ये काय आहेत?www.marathihelp.com

शरीरातील सर्व प्रक्रिया सुरळीत चालण्यासाठी खनिजांची आवश्यकता असते. हाडे आणि दात यांच्या निर्मितीमध्ये, शरीरातील आवश्यक द्रव्यांमध्ये, ऊतींमध्ये तसेच अनेक विकर आणि चेतांचे योग्य कार्य होण्यासाठी, रक्ताचा सामू स्थिर ठेवण्यासाठी खनिजे अत्यावश्यक असतात. त्यांची आवश्यकता व प्रमाण वयानुसार बदलत असते.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 13:39 ( 1 year ago) 5 Answer 126992 +22