खनिजांचा उपयोग काय?www.marathihelp.com

खनिजांचे उपयोग- लोह खनिजांचा उपयोग कृषी अवजारे, वाहनांचे सुट्टे भाग, इमारती बांधकामे इ. करण्यासाठी होतो. मँॅगेनिज- याचा उपयोग उच्च प्रतीचे पोलाद तयार करण्यासाठी होतो. जगातील ९० टक्के मँॅगेनिज पोलाद निर्मितीसाठी वापरले जाते.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 16:00 ( 1 year ago) 5 Answer 64778 +22