खते का वापरावी लागतात वनस्पतीला आवश्यक असणारे कोणते घटक खतांमध्ये असतात?www.marathihelp.com

वनस्पतींना बाहेरून द्याव्या लागणाऱ्या मूलद्रव्यांमध्ये नायट्रोजन, फॉस्फरस व पोटॅशियम ही महत्त्वाची आहेत. त्यांशिवाय कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक, बोरॉन, लोह, जस्त, मँगॅनीज, तांबे, मॉलिब्डेनम व क्लोरीन ही मूलद्रव्ये अल्प प्रमाणात दिली जातात.

solved 5
General Knowledge Tuesday 6th Dec 2022 : 09:47 ( 1 year ago) 5 Answer 4549 +22