क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय उदाहरण?www.marathihelp.com

' क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगून जी अविकारी राहतात,त्यांनाच क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात ' क्रियाविशेषणाचे प्रकार : १. कालवाचक : क्रिया घडण्याची वेळ,काल दर्शवितात. उदा.:आज,उद्या,नेहमी,आता,पूर्वी अचानक इ.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 14:12 ( 1 year ago) 5 Answer 80338 +22