क्रियापदावरून वाक्याचे प्रकार किती आहेत?www.marathihelp.com

क्रियापदांचे प्रकार : क्रियापदाचे मुख्य 2 प्रकार पडतात. सकर्मक क्रियापद अकर्मक क्रियापद 1. सकर्मक क्रियापद – ज्या वाक्याचा अर्थ पूर्ण होण्याकरिता जेव्हा कर्माची गरज असते, त्या क्रियापदाला त्या वाक्यातील सकर्मक क्रियापद असे म्हणतात.

solved 5
General Knowledge Monday 5th Dec 2022 : 14:03 ( 1 year ago) 5 Answer 4068 +22