क्रियापदाचे प्रकार किती व कोणते?www.marathihelp.com


क्रियापदांचे प्रकार : क्रियापदाचे मुख्य 2 प्रकार पडतात. सकर्मक क्रियापद अकर्मक क्रियापद 1. सकर्मक क्रियापद – ज्या वाक्याचा अर्थ पूर्ण होण्याकरिता जेव्हा कर्माची गरज असते, त्या क्रियापदाला त्या वाक्यातील सकर्मक क्रियापद असे म्हणतात.

solved 5
General Knowledge Monday 13th Mar 2023 : 17:09 ( 1 year ago) 5 Answer 19104 +22