क्रियापद कसे ओळखावे?www.marathihelp.com

वाक्यामधील क्रिया दर्शविणाऱ्या ज्या विकारी शब्दामुळे वाक्यातील क्रिया दर्शविली जाते व त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. वाक्यातील अशा क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. उदा. गाय दूध देते.

solved 5
General Knowledge Thursday 23rd Mar 2023 : 11:58 ( 1 year ago) 5 Answer 138525 +22