कोरिया संयुक्त राष्ट्रांचा सदस्य आहे का?www.marathihelp.com

दक्षिण कोरिया संयुक्त राष्ट्रे, आर्थिक सहयोग व विकास संघटना व जागतिक व्यापार संघटना इत्यादी आंतरराष्ट्रीय संस्थांचा सदस्य आहे. संयुक्त राष्ट्रांचे विद्यमान सरचिटणीस बान की-मून हे दक्षिण कोरियाचे नागरिक आहेत

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 13:53 ( 1 year ago) 5 Answer 127447 +22