कोणत्या राज्यात सर्वाधिक राष्ट्रपती आहेत?www.marathihelp.com

भारतामध्ये १२६ वेळा राष्ट्रपती राजवटीचा वापर करण्यात आला आहे. इशान्येतील राज्य मणिपूर आतापर्यंत सर्वात जास्त म्हणजे १० राष्ट्रपती राजवट लागू झालेली आहे तर छत्तीसगड आणि तेलंगणा या दोन राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ आली नाही.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 10:26 ( 1 year ago) 5 Answer 22833 +22