कोणत्या राज्यात लग्नासाठी सर्वात कमी वय आहे?www.marathihelp.com

भारतात मुलींच्या लग्नाचं वय 18 वर्षे निश्चित करण्यात आलंय. कमी वयात लग्न केल्यास कायदेशीर कारवाईची तरतूद आहे. सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, 2020 मध्ये केरळमध्ये 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या एकाही मुलीचे लग्न झालेले नाही.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 08:59 ( 1 year ago) 5 Answer 67762 +22