कोणत्या प्रक्रियेने गाळाचे रुपांतर गाळाच्या खडकात होते?www.marathihelp.com

आशा प्रकारे खडकांचा अपक्षय होऊन त्यांचा भुगा तयार होतो , नदी वारा हांच्या साहायाने सकल प्रदेशाकडे हे कां वाहत जातात , त्यांचे एकावर एक थर तयार होतात , या संचयनामुळे थरावर प्रचंड प्रमाणात दाब तयार होतो त्यामुळे हे थर एकसंघ होतात व त्यातून गाळाचे खडक तयार होतात.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 11:47 ( 1 year ago) 5 Answer 110888 +22