कोणते कलम साध्या बहुमताने दुरुस्त केले जाऊ शकते?www.marathihelp.com

भारताच्या घटनेतील भाग 20 मधील कलम 368 मध्ये संसदेचा घटनादुरूस्तीचा अधिकार व घटनादुरुस्तीची पद्धत देण्यात आली आहे. कलम 368 (1) नुसार, संसदेला घटनेतील कोणत्याही तरतुदीमध्ये भर घालणे, बदल करणे किंवा काढून टाकणे या मार्गांनी या कलमात सांगितलेल्या पद्धतीनुसार सुधारणा करण्याचा अधिकार देण्यात आला.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 17:08 ( 1 year ago) 5 Answer 87152 +22