कोणती भारतीय भाषा शिकणे सोपे आहे?www.marathihelp.com

मराठी भाषिकांना कोकणी ही सर्वात सोपी आणि जवळची भारतीय भाषा आहे. त्यांनतर गुजराती ही सुद्धा खूप सोपी भाषा आहे. दक्षिणेकडील भाषांमध्ये कानडी शिकणे सोपी जाऊ शकते. आपली मराठी भाषा जगातील 10 वी सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 15:02 ( 1 year ago) 5 Answer 32869 +22