कोणती बँक सर्वात जुनी आहे?www.marathihelp.com

सर्वात जुनी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया ज्याची स्थापना 1806 मध्ये झाली. पण त्यावेळी तिचे नाव बँक ऑफ कलकत्ता होते. 1921मध्ये बँक ऑफ बॉम्बे, बँक ऑफ बंगाल आणि बँक ऑफ मद्रास विलीन करून इंपिरियल बँक अस नाव ठेवले .

solved 5
बैंकिंग Thursday 16th Mar 2023 : 09:27 ( 1 year ago) 5 Answer 56429 +22