कोणती नदी लाल नदी म्हणून ओळखली जाते?www.marathihelp.com

बांगलादेशात ब्रह्मपुत्रा जमुना नावाने ओळखली जाते. ब्रह्मपुत्रेच्या प्रमुख उपनद्या सुबनसिरी, कामेंग, मानस, लोहित, तिस्ता आणि संकोश आहेत. ब्रह्मपुत्रा नदी बंगालच्या उपसागराला मिळते. ब्रह्मपुत्रेला 'लाल नदी' असेही म्हणतात.

solved 5
भौगोलिक Friday 17th Mar 2023 : 12:10 ( 1 year ago) 5 Answer 75795 +22