कोणती कॅरिबियन बेटे दक्षिण अमेरिकेचा भाग आहेत?www.marathihelp.com

कॅरिबियन समुद्रातील अरूबा, कुरसावो, बोनएर, त्रिनिदाद व टोबॅगो ही बेटे भौगोलिक दृष्ट्या दक्षिण अमेरिकेच्या जवळ असली तरीही ती राजकीय दृष्ट्या उत्तर अमेरिकेत मोडतात.

solved 5
वैश्विक Tuesday 21st Mar 2023 : 13:10 ( 1 year ago) 5 Answer 126530 +22