कोणता पदार्थ संयुग आहे?www.marathihelp.com

कर्बोदके, प्रथिने, हायड्रोकार्बन (उदा: पेट्रोल, स्वयंपाकाचा गॅस) अशी द्रव्ये सेंद्रिय संयुगांची बनलेले असतात. वरील प्रयोगांमध्ये वापरलेले कापूर, साखर, ग्लुकोज, युरिआ ही सेंद्रिय संयुगे आहेत.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 14:25 ( 1 year ago) 5 Answer 80904 +22