कोणता दाब उच्च दाब म्हणून वर्गीकृत आहे?www.marathihelp.com

सामान्यतः रक्तदाब १२०/८० असतो. त्याहून जास्त आणि १३९/८९ पर्यंतचा रक्त दाब "पूर्व उच्च रक्तदाब" म्हणून ओळखला जातो आणि १४०/९० पेक्षा अधिकच रक्तदाब "उच्च रक्तदाब" म्हणून ओळखला जातो.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 16:31 ( 1 year ago) 5 Answer 107666 +22