कोण कोणत्या ठिकाणी अहवाल लेखनाचे आवश्यकता असते?www.marathihelp.com

विविध संस्था, लघु उद्योग ते मोठमोठे उद्योगधंदे आणि ग्रामपंचायत ते महानगरपालिका अशा सर्व ठिकाणी होणाऱ्या घडामोडींना अधिकृतता प्राप्त व्हावी यासाठी अहवालाची गरज असते.

solved 5
General Knowledge Tuesday 6th Dec 2022 : 11:38 ( 1 year ago) 5 Answer 4863 +22