कोण आहेत छत्रपती राजाराम महाराज?www.marathihelp.com

पहिले राजारामराजे भोसले (जन्म : राजगड, २४ फेब्रुवारी १६७०; - सिंहगड, ३ मार्च १७००) हे छत्रपती शिवाजी महाराजांचे कनिष्ठ पुत्र होते. त्यांचा जन्म फाल्गुन पौर्णिमा शके १५९१या तिथीला म्हणजेच २४ फेब्रुवारी १६७० रोजी किल्ले राजगडावर झाला.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 11:52 ( 1 year ago) 5 Answer 45675 +22