केंद्रीय जन्म मृत्यू नोंदणी कायदा कधी लागू करण्यात आला?www.marathihelp.com

केंद्रीय जन्म मृत्यू नोंदणी कायदा कधी लागू करण्यात आला?

जन्म, मृत्यू व विवाह यांची नोंदणी करण्यासंबंधीचा कायदा भारतात १८८६ मध्ये पारीत करण्यात आला. यानुसार नोंदणी ऐच्छिक आहे. सर्व धर्मीयांसाठी विवाह नोंदणी सक्तीची करण्यासाठी केंद्रीय कायदा करावा, अशी शिफारस केंद्रीय विधी आयोगाने जुलै २०१७ मध्ये केली आहे.

solved 5
General Knowledge Monday 12th Dec 2022 : 11:33 ( 1 year ago) 5 Answer 7720 +22