केंद्रीय कार्यकारी मंडळ म्हणजे काय?www.marathihelp.com

भारताच्या केंद्रीय कार्यकारी मंडळात राष्ट्रपती, प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ यांचा समावेश होतो. भारतीय केंद्रीय कार्यकारी मंडळाची तरतूद राज्यघटनेच्या कलम ५२ ते ७८ मध्ये केलेली आहे.

solved 5
General Knowledge Friday 9th Dec 2022 : 10:25 ( 1 year ago) 5 Answer 6893 +22