केंद्र सरकारचा सर्वोच्च कायदेशीर अधिकारी कोण आहे?www.marathihelp.com

महान्यायवादी म्हणजे केंद्रीय कार्यकारी मंडळाचा सर्वोच्च कायदा अधिकारी होय. भारतातील राज्य सरकार नव्हे तर केंद्रीय सरकारचा कायदाविषयक अधिकारी म्हणजे महान्यायवादी होय.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 16:45 ( 1 year ago) 5 Answer 36748 +22