कृषी क्षेत्रात रोजगार निर्मितीचे प्रमाण कसे आहे?www.marathihelp.com

२) रोजगार निर्मिती – भारतातील जास्तीत जास्त लोक कृषी व्यवसाय करतात. स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी भारतातील 70 टक्क्याहून अधिक लोक कृषी व संलग्न क्षेत्रावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रीतीने अवलंबून होते. 2001 च्या जनगणनेनुसार देशातील रोजगारात कृषी व संलग्न क्षेत्राचा हिस्सा 58.2 टक्के आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 17:22 ( 1 year ago) 5 Answer 38278 +22