कृती संशोधनात कार्यवाहीसाठी काय उपयोगात आणले जातात?www.marathihelp.com

अहवाल लेखन

या संशोधनातून प्राप्त झालेली फलिते, त्यांचे निष्कर्ष व केलेल्या शिफारशी इतरांना कळाव्यात व त्यांचा त्यांनी लाभ घ्यावा. स्वतः संशोधकास व इतरांना चांगले कृतिसंशोघन अहवाल वाचून ल्वतःचे कृतिसंशोधन करण्. ची कार्यपद्धती ठरवितांना दिशा मिळू शकते. यासाठी अहवाल उपयुक्त ठरतो.

solved 5
वैज्ञानिक Saturday 10th Dec 2022 : 14:49 ( 1 year ago) 5 Answer 7614 +22