किशोर मुद्रा कर्ज म्हणजे काय?www.marathihelp.com

मुद्रा (पीएमएमवाय)मध्ये तीन प्रकारची कर्जे दिली जातात -
२-किशोर लोन: किशोर कर्ज प्रकारात ५० हजार ते ५ लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते. ३-तरुण लोन: तरुण कर्ज प्रकारात ५ लाख ते १० लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 11:45 ( 1 year ago) 5 Answer 59348 +22