किल्लारी भूकंप कधी झाला होता?www.marathihelp.com

किल्लारी महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यातील गाव आहे. ३० सप्टेंबर, इ. स. १९९३ रोजी पहाटे ३:५६ वाजता येथे रिश्टर मापनपद्धतीनुसार ६.२ तीव्रतेचा भूकंप झाला होता.

solved 5
भौगोलिक Tuesday 21st Mar 2023 : 10:34 ( 1 year ago) 5 Answer 122717 +22