किनारी मैदानाची व्याख्या काय आहे?www.marathihelp.com

पृथ्वीच्या अंतर्गत हालचालींमुळे या उथळ सागरीतळाचे उत्थान होऊन तो पाण्याबाहेर किनारी मैदान म्हणून अस्तित्वात येतो. एका बाजूस कलणे किंवा वलीकरण या क्रिया न झाल्यास या मैदानाचे थर अगदी आडवे, क्षितिजसमांतर आढळतात. त्यात गाळ व माती वरच्या थरात, त्याखाली वाळू आणि त्याखाली ओबडधोबड खडे वगैरेंचे थर असतात.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 10:04 ( 1 year ago) 5 Answer 92588 +22