किती लोक शेती करतात?www.marathihelp.com

२०२० पर्यंत 65 ते 70 टक्के भारतीय लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. यामध्ये तुम्ही शेती व शेतीवर आधारित उद्योग अंतर्भूत करू शकता. जसे कि ट्रॅक्टर मळणी यंत्र त्यांना मिळणारा रोजगार हा शेतीवर आधारित आहे.

solved 5
कृषि Friday 17th Mar 2023 : 11:31 ( 1 year ago) 5 Answer 74041 +22