किती टक्के लोक भारतात राहतात?www.marathihelp.com

तर भारताची लोकसंख्या तब्बल १३८ कोटी इतकी आहे, तसेच चीनची लोकसंख्या १४४ कोटी आहे. म्हणजेच संपूर्ण जगाची ३६% लोकसंख्या या २ देशात सामावलेली आहे. तसेच फक्त भारताचा विचार केला तर जगाची १७.६०% लोकसंख्या भारतात सामावलेली आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 16:14 ( 1 year ago) 5 Answer 35312 +22