किती टक्के खडक गाळाचे आहेत?www.marathihelp.com

गाळाचे खडक पृथ्वीच्या कवचाचा फक्त पाच टक्के भाग व्यापतात. असे असले तरी भूपृष्ठावर उघड्या पडलेल्या एकूण खडकांपैकी ७५ टक्के भाग त्यांचा बनलेला आहे.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 11:47 ( 1 year ago) 5 Answer 110928 +22