काही देश गरीब का आहेत?www.marathihelp.com

जगातील गरीब देशांमध्ये बुरुंडी पहिल्या क्रमांकावर आहे. या देशात सुमारे 12 दशलक्ष म्हणजेच सुमारे एक कोटी 20 लाख नागरिक राहतात, त्यापैकी 90 टक्के लोक त्यांच्या उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहेत. येथे लोकांना जीवन जगण्यासाठी मूलभूत सुविधाही मिळत नाहीत.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 12:35 ( 1 year ago) 5 Answer 125974 +22