काश्मीरला काय म्हणतात?www.marathihelp.com

भारतातील भागाला जम्मू काश्मीर म्हणतात. पाकिस्तानच्या ताब्यातील भागाला पाकिस्तानात 'आझाद काश्मीर' तर भारतात 'पाकव्याप्त काश्मीर' म्हणतात. "पृथ्वीवरील स्वर्ग" असे काश्मीरचे वर्णन करतात. केशराचे उत्पन्न आणि सफरचंद ही काश्मीरची खासियत आहे.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 11:28 ( 1 year ago) 5 Answer 58964 +22