काव्याचे किती प्रकार आहेत?www.marathihelp.com

विडंबन,विनोदी कविता,श्लोक, साकी,सुनीत,हायकू असे परंपरागत व आज-कालचे काव्य प्रकार आढळून येतात. काळ जसजसा पुढे जातो तसतसे काही काव्यप्रकार साहित्यात दाखल झाले असल्याचे नाकारता येत नाही. चारोळी हा काव्य प्रकार होता.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 10:42 ( 1 year ago) 5 Answer 23399 +22