कार्यालयीन कामाचे महत्त्व काय?www.marathihelp.com

कार्यालयीन पत्रव्यवहारास फार महत्व आहे. तो तत्परतेने, व्यवस्थितपणे व काळजीपूर्वक करणे, ही कार्यालय व्यवस्थापनाची एक प्रमुख जबाबदारी असते) कागदपत्रांचे जतन : केलेल्या नोंदी व झालेला पत्रव्यवहार यांचे जतन करण्याची जबाबदारीही कार्यालय व्यवस्थापनाची असते.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 14:51 ( 1 year ago) 5 Answer 128777 +22