कार्यालयाची प्राथमिक कार्ये कोणती आहेत?www.marathihelp.com

कार्यालयाचे प्राथमिक कार्य रेकॉर्ड बनवणे आणि वापरणे हे आहे.: १) नोंद-पुस्तके ठेवणे (२) पत्रव्यवहार (३) कागदपत्रांचे जतन (४) कामाची योग्य आखणी व वाटणी (५) कार्यपद्धती ठरविणे (६) आधुनिक उपकरणांचा व यंत्राचा उपयोग (७) उपकरण-साठा व योग्य वाटप (८) जनसंपर्क (९) कर्मचाऱ्यांवर देखरेख व (१०) कर्मचारी

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 14:31 ( 1 year ago) 5 Answer 81117 +22