कायमधारा पद्धत जमीन महसूल वसुली चा कालावधी किती वर्षासाठी निश्चित करण्यात आला होता?www.marathihelp.com

या पद्धतीत गेल्या काही वर्षातील शेतजमिनीच्या उत्पन्नाची सरासरी काढून दरवर्षी त्या जमिनिमागे किती सारा निश्चित करता येईल याचा विचार करून वर्षाकाठी सार्याची निश्चित रक्कम ठरवली गेली व १० वर्षाच्या कराराने जमिनदारांना जमीन मह्सूल वसुलीसाठी देण्यात आली.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 14:45 ( 1 year ago) 5 Answer 81804 +22