कामगार चळवळ म्हणजे काय?www.marathihelp.com

भारतातील कामगार चळवळ ही वेतन, महागाई भत्ता, बोनस इ. कारणांमुळे झाली. ह्या चळवळीचा एक विशेष म्हणजे, अहमदाबाद येथील कापडगिरण्यांतील कामगारांनी संप केला असता, कामगार व कारखानदार ह्यांतील मतभेद सामोपचाराच्या मार्गांनी कसे सोडविता येतील, याबद्दल गांधीजींनी घालून दिलेला आदर्श.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 09:37 ( 1 year ago) 5 Answer 69155 +22