कापसासाठी कोणती जमीन चांगली आहे?www.marathihelp.com

कपाशी लागवडीसाठी काळी, मध्यम ते खोल (९० सें. मी) व पाण्याचा चांगला निचरा होणारी जमिन निवडावी. उथळ, हलक्या क्षारयुक्त आणि पानथळ जमिनीत कपाशीची लागवड करण्याचे टाळावे. अन्नद्रव्याची उपलब्धता व जमिनीचा सामू याचा परस्पर संबंध असल्याने जमिनीचा सामू साधारणत: ६ ते ८.५ पर्यत असावा.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 17:17 ( 1 year ago) 5 Answer 118971 +22