कापसाची एक गाठ म्हणजे किती किलो?www.marathihelp.com

महाराष्ट्रानंतर गुजरात हे महत्त्वाचे कापूस उत्पादक राज्य आहे. अमेरिकेच्या कृषी विभागाने भारताचा शिलकी साठा २०१८-१९ मध्ये ११८.८ लाख गाठी (१ गाठ=२१८ किलो) राहील असा अंदाज व्यक्त केला होता.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 17:01 ( 1 year ago) 5 Answer 86863 +22