कागदी पैसा म्हणजे काय?www.marathihelp.com

कागदी पैसा म्हणजे कागदापासून बनविलेले निश्चित किंमतीच्या अशा नोटा, ज्याना देशातील केंद्रीय बँक किंवा सरकारद्वारे मान्यता देण्यात आलेली असते. जेव्हा चलन निर्मिती करणारी रिझर्व्ह बँक व सरकार चलनी नोटांचा आधार म्हणून १००% धातूंच्या स्वरूपातील (सोने, चांदी) राखीव निधी ठेवते, तेव्हा त्यास प्रातिनिधिक कागदी चलन असे म्हणतात.

solved 5
General Knowledge Tuesday 13th Dec 2022 : 15:37 ( 1 year ago) 5 Answer 8329 +22