कांडला बंदराची स्थापना केव्हा झाली?www.marathihelp.com

कांडला (गुजराती: કંડલા, रोमन लिपी: Kandla) हे भारताच्या गुजरात राज्यातल्या कच्छ जिल्ह्यात वसलेले एक शहर व महत्त्वाचे बंदर आहे. भारत-पाकिस्तान फाळणीनंतर करांची हे प्रमुख बंदर पाकिस्तानकडे गेल्यामुळे हे बंदर इ. स. १९५० साली स्थापन करण्यात आले.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 14:28 ( 1 year ago) 5 Answer 81015 +22