कलेक्टर ला काय म्हणतात?www.marathihelp.com

जिल्हाधिकारी (District Collector/ Collector) हा भारतीय प्रशासन सेवा अधिकारी हा व्यक्ती प्रमुख असतो. त्यांचेकडे संपूर्ण जिल्ह्याच्या, कायदा व सुव्यवस्थेचीपण जबाबदारी असते. ते जिल्हा न्यायदंडाधिकारी ही असतात.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 10:31 ( 1 year ago) 5 Answer 94003 +22