कलम 19 DV कायदा काय आहे?www.marathihelp.com

स्त्रीधन व मुलांची कस्टडीचा अधिकार
या अधिकाराचे उल्लंघन झाल्यास ती The protection of Women Against Domestic Violence Act च्या कलम 19 A अंतर्गत तक्रार दाखल करू शकते. एका महिलेला आपल्या मुलाचा ताबा मागण्याचा पूर्ण अधिकार आहे. विशेषतः जर मुल 5 वर्षांपेक्षा लहान असेल.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 17:00 ( 1 year ago) 5 Answer 37545 +22