कर्नाटकात विधान परिषद आहे का?www.marathihelp.com

कर्नाटक विधानसभा हे भारताच्या कर्नाटक राज्याच्या विधिमंडळाच्या दोन सभागृहांपैकी एक आहे (दुसरे: कर्नाटक विधान परिषद). २२५ आमदारसंख्या असलेल्या कर्नाटक विधानसभेचे कामकाज बंगळूरमधून चालते.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 15:22 ( 1 year ago) 5 Answer 83250 +22