कर्नाटकमध्ये नोंदणी विवाहाची प्रक्रिया काय आहे?www.marathihelp.com

अर्ज भरताना वधू-वर यांचे आधार कार्ड, मोबाईल क्रमांक, वधू-वर यांच्या वयाचा, ओळखीचा व रहिवासी पत्ता असणारा पुरावा, तीन साक्षीदारांच्या ओळखीचा व रहिवासी पत्ता असणारा पुरावा आवश्‍यक आहे. तसेच ऑनलाइन नोटीस अर्ज भरण्यापूर्वी संगणकाला वेब कॅमेरा व थम्ब स्कॅनर असणेही गरजेचे आहे.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 10:05 ( 1 year ago) 5 Answer 42008 +22